For schools
शाळांसाठी
Bring the Excellent Olympiad Examination to your students: Class 1 to 4, in Marathi, English and Semi-English medium.
एक्सलंट ऑलिम्पियाड परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा: इयत्ता १ ली ते ४ थी, मराठी, English व Semi English माध्यमात.
Why schools choose it
शाळा ही परीक्षा का निवडतात
✓Class-wise syllabus built on the school curriculum, so it adds no extra burden on children.
इयत्ता निहाय शालेय अभ्यासक्रमास पूरक परीक्षा अभ्यासक्रम, त्यामुळे मुलांवर अतिरिक्त ताण नाही.
✓Transparent exam process under external examiners' supervision.
बहिस्थ पर्यवेक्षकांच्या पर्यवेक्षणात पारदर्शक पद्धतीने परीक्षा आयोजन.
✓OMR answer sheets, computerised checking and question-wise result analysis for every student.
ओ.एम.आर उत्तरपत्रिका, संपूर्ण संगणकीय तपासणी यंत्रणा व प्रत्येक परीक्षार्थीचे प्रश्ननिहाय निकाल विश्लेषण.
✓A participation certificate for every participating student.
प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रशस्तिपत्रक.
✓Centre-wise prizes for the top 7% merit holders in each class, plus independent state-level prizes: prizes worth over Rs 21 lakh in all.
केंद्रनिहाय प्रति इयत्ता ७% गुणवत्ताधारकांना पारितोषिके, तसेच राज्यस्तरीय स्वतंत्र पारितोषिके: एकूण 21 लाख रुपयांहून अधिक किमतीची पारितोषिके.
✓Exam centres fixed for the convenience of students, teachers and parents.
विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सोयीने परीक्षा केंद्राची निश्चिती व रचना.
How it works for your school
आपल्या शाळेसाठी प्रक्रिया कशी असते
1
Contact us
संपर्क करा
WhatsApp or call us on 98 5000 50 22.
98 5000 50 22 वर WhatsApp करा किंवा कॉल करा.
2
Get brochures and forms
माहितीपत्रक व अर्ज मिळवा
We share the brochure and admission forms for your students, in English and Marathi.
आम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी माहितीपत्रक व प्रवेश अर्ज मराठी व English मध्ये देतो.
3
Collect the forms
अर्ज जमा करा
Students fill in the forms. A teacher co-ordinator collects them and signs the acknowledgement slip.
विद्यार्थी अर्ज भरतात. शिक्षक समन्वयक अर्ज जमा करून पोहोच पावतीवर सही करतात.
4
Exam and results
परीक्षा व निकाल
Children sit the exam on 28/02/2027. Answer keys and results are published on this website.
विद्यार्थी 28/02/2027 रोजी परीक्षा देतात. उत्तरसूची व निकाल या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातात.
School enquiry
शाळेची चौकशी
Your school's details
आपल्या शाळेची माहिती
Tell us your school name, town and roughly how many students in Class 1 to 4 would take part.
आपल्या शाळेचे नाव, गाव किंवा शहर आणि इयत्ता १ ली ते ४ थी मधील साधारण किती विद्यार्थी सहभागी होतील ते आम्हाला कळवा.
Brochure and form, English and Marathi माहितीपत्रक व प्रवेश अर्ज, मराठी व English