About Excellent Olympiad Foundation

एक्सलंट ऑलिम्पियाड फाउंडेशन

An organisation working to develop the overall ability of students through national-level competitive examinations.

राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्षमता विकासासाठी काम करणारी संस्था.

Objectives of our competitive exam

संस्थेच्या स्पर्धा परीक्षेचा उद्देश

✓To discover and encourage creativity, curiosity and other latent talents in students.
विद्यार्थ्यांमधील कल्पकता, कुतूहलता व इतर सुप्तगुणांना शोधून त्यास प्रोत्साहन देणे.

✓To build self-confidence in students to become administrative officers, scientists, engineers, doctors and successful professionals through competitive examinations.
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, डॉक्टर आणि यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे.

✓To encourage students for various national and international competitive examinations in future.
विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रोत्साहित करणे.

Features of the exam

परीक्षेची वैशिष्ट्ये

✓Innovative, class-wise supplementary syllabus based on the school curriculum.
नावीन्यपूर्ण व इयत्ता निहाय शालेय अभ्यासक्रमास पूरक परीक्षा अभ्यासक्रमाची रचना.

✓Transparent exam process under external examiners' supervision.
बहिस्थ पर्यवेक्षकांच्या पर्यवेक्षणात पारदर्शक पद्धतीने परीक्षा आयोजन.

✓OMR answer sheets, fully computerised checking and question-wise result analysis for each student.
ओ.एम.आर उत्तरपत्रिका, संपूर्ण संगणकीय तपासणी यंत्रणा व प्रत्येक परीक्षार्थीचे प्रश्ननिहाय निकाल विश्लेषण.

✓Exam centres fixed and designed for the convenience of students, teachers and parents.
विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सोयीने परीक्षा केंद्राची निश्चिती व रचना.

✓A prize scheme designed so the maximum number of students win prizes.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळतील अशी पारितोषिक रचना.

✓A participation certificate for every participating student.
प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रशस्तिपत्रक.

Where to find us

कार्यालय

Excellent Olympiad Foundation, Flat No. 401, Saakaar Silvana, Opp. Zensar IT Park, Kharadi, Pune 411014

Scroll to Top